Tarun Bharat

डिचोलीत मंगळवारी कोरोनाचे 16 रुग्ण : एकूण 225 सक्रिय रुग्ण

प्रतिनिधी / सांखळी

 डिचोली तालुक्मयात मंगळवारी 16 कोरोना रुग्ण सापडले. सांखळी मतदारसंघात कोरोनाबाधित 8 रुग्ण तर डिचोली मतदारसंघात 6रूग्ण सापडले. मये मतदारसंघात 2 रूग्ण सापडले. सध्या एकूण 225 रुग्ण सक्रिय आहे. सर्व रुग्ण 225 घरीच उपचार घेत आहेत.            सांखळी 129, डिचोली 59, आणि मयेत 37 कोरोना रुग्ण सक्रिय आहेत.   मंगळवारी 18 रुग्ण बरे होऊन घरी परतले, अशी माहिती डिचोली मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी दिली आहे.

Related Stories

चित्रापूर मठाच्या परवान्यावरुन कुंडई ग्रामसभेत ग्रामस्थ आक्रमक

Amit Kulkarni

प्रस्ताव आल्यास अधिवेशनात ‘म्हादई’वर चर्चा शक्य : तवडकर

Amit Kulkarni

दीपक ढवळीकर गोमेकॉत

Patil_p

सांखळीत आत्मनिर्भर योजनेंतर्ग अर्थसहाय वितरीत

Omkar B

कला, संस्कृतीची ठेव म्हणजे शिमगोत्सव

Amit Kulkarni

पाककला स्पर्धेत प्रिती राणे विजेती

Amit Kulkarni