Tarun Bharat

डिसेंबर अखेरपर्यंत सर्वांना लस देणार

प्रतिनिधी /बेंगळूर

कोरोना संसर्गातून कर्नाटकाला मुक्त करण्यासाठी सर्वतऱहेचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे सर्वांनी कोरोना प्रतिबंधक घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी केले आहे. डिसेंबर अखेरपर्यंत सर्वांना लस देण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

राज्यात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याच्या अभियानाला मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी चालना दिली आहे. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत सर्वांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट राखण्यात आले आहे. कोरोना परिस्थिती असल्यामुळे यंदा योग दिन साधेपणाने साजरा करण्यात येत आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

Related Stories

कर्नाटक सरकार बेंगळूरमध्ये ३ कोविड केअर सेंटर सुरु करणार

Archana Banage

कर्नाटक सीडी प्रकरण: रमेश जारकिहोळी यांना अटक होण्याची शक्यता

Archana Banage

कर्नाटक: सोमवारी कोरोना रुग्ण संख्येत घट

Archana Banage

मुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर सिद्धरामय्या म्हणाले, निवडणूकीपूर्वी दिलेले वचन पूर्ण करणार

Archana Banage

राम मंदिरासाठी शिक्षण तज्ञ, ख्रिश्चन समुदायाकडून 1 कोटी देणगी

Patil_p

कर्नाटक: खासगी रुग्णालयांच्या वृत्तीबद्दल मुख्यमंत्र्यांचा संताप, कडक कारवाईचे दिले निर्देश

Archana Banage
error: Content is protected !!