नवी दिल्ली
बांधकाम क्षेत्रातील कंपनी डीएलएफने गुरुग्राममधील एका लक्झरी प्रकल्पातील 551 मजले आतापर्यंत विक्री केले आहेत.
गेल्या वषी ऑक्टोबरपासून विविध मजल्यांची विक्री सुरू असून यातून 1200 कोटी रुपये कंपनीने प्राप्त केले आहेत. मागणीतील वाढता कल पाहून येत्या आर्थिक वर्षात असे आणखी प्रकल्प राबविण्याची योजना आखली जात आहे. कोरोनानंतरच्या काळात घर घेण्याचे प्रमाण वाढले असून तिमाहीत 1 हजार कोटी रुपयांची सरासरी विक्री करण्यात यश येईल, अशी अशा कंपनीने बाळगली आहे.