Tarun Bharat

डी. के. शिवकुमार २० फेब्रुवारीपासून राज्य दौर्‍यावर

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार राज्यात काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी २० फेब्रुवारीपासून राज्य दौर्‍यावर आहेत. तर राज्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरतील. मंगळवारी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर या संदर्भात निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत लोकसभा आणि दोन विधानसभेच्या निवडणुकांवर चर्चा झाली. निवडणुकांची अधिकृत अधिसूचना लवकरच अपेक्षित असल्याने पक्षनेत्यांनी निवडणुका घेण्याची तयारी दर्शविली आणि लवकरच मतदारसंघात प्रचाराची यंत्रणा राबविण्याचा निर्णय घेतला.

रामलिंग रेड्डी आणि आर. ध्रुवनारायण हे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष असतील. २२ फेब्रुवारीपासून ते अधिकृत कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारतील.

Related Stories

बेळगावमध्ये आयटी पार्कसाठी संरक्षण खात्याची जमीन द्या

Patil_p

कर्नाटक: खासगी शाळांना फी कमी करण्याचा प्रस्ताव

Archana Banage

कर्नाटकमध्ये ५२९ नवीन बाधितांची नोंद

Archana Banage

कोरोनावर नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांचे हित जपणे हे माझे एकमेव लक्ष: मुख्यमंत्री

Archana Banage

एसडीपीआयवरील बंदीपूर्वी सरकार पुरावे गोळा करणार

Archana Banage

कर्नाटकात गुरुवारी १० हजाराहून अधिक कोरोना संक्रमित

Archana Banage
error: Content is protected !!