Tarun Bharat

डुकाटीचे मॉन्स्टरसाठीचे प्री-बुकिंग सुरू

Advertisements

नवी दिल्ली

 इटलीतील बाईक निर्माती कंपनी डुकाटी यांनी आपल्या नव्या मॉन्स्टर  व मॉन्स्टर प्लस बाईकच्या प्री-बुकिंगला भारतात सुरूवात केली आहे. सदरच्या नव्या गाडीसाठी आगाऊ बुकिंग करणाऱयांना 1 लाख रुपये भरावे लागणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. नव्या मॉन्स्टरला जागतिक बाजारात मोठा प्रतिसाद लाभला आहे. नवी मॉन्स्टर आणि मॉन्स्टर प्लस या गाडय़ा भारतीयांना अनोखा आनंद नक्कीच मिळवून देईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

Related Stories

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी ‘Hero Motocorp’ ची मोबाईल ॲम्बुलन्स

prashant_c

टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार्सना प्रतिसाद

Patil_p

टोयोटा किर्लोस्करची वाहने महागणार

Patil_p

स्मार्टफोन कंपनी शाओमी कार निर्मितीत उतरणार

Patil_p

बीएमडब्ल्यूची ‘एस 1000 आर’ दुचाकी बाजारात

Patil_p

एमजी मोटर्सची नवी ‘हेक्टर प्लस’ जानेवारीत

Patil_p
error: Content is protected !!