Tarun Bharat

डेगवे-बाजारवाडी येथे साईडपट्टीच्या मातीत ट्रक रुतून अपघात

सावंतवाडी/प्रतिनिधी-

बांदा-दोडामार्ग रस्त्यावर डेगवे बाजारवाडी येथे सिमेंट पोत्याची वाहतूक करणारा ट्रक गटारात रूतल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. हा अपघात सोमवारी पहाटे घडला.


त्यानंतर बांदा येथील क्रेन मागवून रुतलेला ट्रक बाजूला हटविण्यात आला. या मार्गावर तिलारी पाईपलाईन, गॅस पाईपलाईनसाठी खोदाई करण्यात आली. त्यामुळे अपघात होत आहेत.

Related Stories

सावंतवाडीत रंगणार “हे चांदणे फुलांनी”

Anuja Kudatarkar

सेवा मानून घे आई!

NIKHIL_N

रत्नागिरी (दापोली) : वादळी वार्‍यांमुळे हर्णैतील नौका पुन्हा किनार्‍याला

Archana Banage

पाल-गोडावणेवाडी येथील रहिवासी विजय गावडे यांचं निधन

Anuja Kudatarkar

आचरा येथे १५ नोव्हेंबरला वीज ग्राहक मेळावा

Anuja Kudatarkar

साखरपुडय़ाची खरेदी करून घरी जाणाऱया तरुणावर काळाचा घाला

Patil_p