मुंबई : डेमलरने भविष्यकाळाची गरज ओळखून आपला नवा भारतबेंझ ट्रक्टर-ट्रेलर नुकताच बाजारात उतरवला आहे. अवजडवाहू असा हा नवा ट्रक्टर-ट्रेलर 54 टनापर्यंतचे ओझे वाहू शकतो, असे कंपनीकडून सांगण्यात आले. उत्तम इंधन क्षमता, सुरक्षितता ही या वाहनाची वैशिष्टय़े सांगता येतील.


previous post