Tarun Bharat

डेव्हिस संघात भांब्रीचे पुनरागमन, नागलला डच्चू

Advertisements

नवी दिल्ली : मार्च महिन्यात येथे होणाऱया यजमान भारत आणि डेन्मार्क यांच्यातील डेव्हिस चषक विश्व गट-1 प्लेऑफ लढतीसाठी घोषित करण्यात आलेल्या भारतीय डेव्हिस संघामध्ये युकी भांब्रीचे पुनरागमन झाले असून सुमीत नागलला डच्चू देण्यात आला आहे.

अखिल भारतीय टेनिस फेडरेशनने या डेव्हिस चषक लढतीसाठी पाच जणांचा भारतीय संघ जाहीर केला. या संघामध्ये युकी भांब्री, रामकुमार रामनाथन, प्रज्नेश गुणेश्वरन, रोहन बोपण्णा अणि डी. शरण यांचा समावेश आहे. मात्र सुमीत नागलला वगळण्यात आले आहे. साकेत मायनेनी आणि दिग्विजय प्रताप सिंग हे दोन राखीव खेळाडू राहतील. भारतीय डेव्हिस संघाला झिशान अलीचे मार्गदर्शन असून रोहित राजपाल बहिस्त कर्णधार आहेत.

Related Stories

दुसऱया कसोटीत ऑस्ट्रेलियाला लंकेचे चोख प्रत्युत्तर

Patil_p

माजी अष्टपैलू राजेंद्रसिंग जडेजाचे कोरोनाने निधन

Patil_p

शाब्बास ! कुरुंदवाडच्या चहा विक्रेत्याची मुलगी बनली आंतरराष्ट्रीय वेटलेफ्टर विजेती

Abhijeet Khandekar

ऍथलिट नवज्योत धिल्लाँवर तीन वर्षांची बंदी

Patil_p

इंग्लंड-भारत डे-नाईट कसोटी अहमदाबादमध्ये

Patil_p

जिगरबाज दिल्लीकडून पंजाबचा फडशा!

Patil_p
error: Content is protected !!