Tarun Bharat

डॉन ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

तरुणभारत ऑनलाइन

मनोरंजनाचे जग इंटरेस्टिंग आहे. बॉलीवूडच्या जगात नवीन काय येणार याची उत्सुकता लागून असते.आज अशाच बॉलीवूड ची ट्रेंडिंग बातमी घेऊन आलो आहोत . “डॉन को पकडना मुश्किल हि नही ना मुमकिन हैं” आता ह्यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की,आम्ही नेमका कोणत्या सिनेमा बद्दल सांगतोय. तर हो तुमचा अंदाज बरोबर आहे. तर शाहरुख खान पुन्हा एकदा येण्यासाठी सज्ज झाला आहे. तिसऱ्या आठवड्यात नवीन लूकसह शाहरुख आपल्या चाहत्यांसाठी डॉन ३ च्या माध्यमातून तयार आहे.चाहत्यांनी आपला उत्साह रोखून धरला आहे.

निर्माता फरहान अख्तरने देखील हा चित्रपट तयार करताना कोणती कसर सोडली नाही. वृत्तानुसार डॉन ३ मध्ये शाहरुख खान,अमिताभ बच्चन यांची आवडती महिला सहकलाकार काजोल यांना साइन केले आहे . बॉलीवूड च्या शेहनशाहने काही दिवसांपूर्वी इन्स्ट्राग्राम वर शाहरुख खान सोबत एक गुप्त पोस्ट शेअर केली. त्यात लिहले कि, “… आणि त्याच प्रकारे चुकत राहू … डॉन “. बिग बी च्या च्या या पोस्टने चाहते दोन दिग्गजामधील वेगवान प्रतिची अपेक्षा करत आहेत. या चित्रपटात सिनिअर बच्चन एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे वृत्त आहे.

Related Stories

अभिनेता अर्जुन रामपालला एनसीबीकडून पुन्हा समन्स

Tousif Mujawar

पोलिसांना वंदे मातरम व्हिडीओद्वारे मानाचा मुजरा

Patil_p

अक्षय कुमार करणार ‘मराठी’त पदार्पण

Amit Kulkarni

विकी कौशल ‘द वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स’ मध्ये

Abhijeet Khandekar

अब्दुल करीम तेलगीवर वेबसीरिज

Amit Kulkarni

ही आहे शाल्वची प्रॉपर्टी

Patil_p