Tarun Bharat

डॉलरच्या तुलनेत रुपया 24 पैसे घसरला

मुंबई

 युरोपमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया सुरुवातीच्या सत्रामध्ये 24 पैशांपर्यंत घसरलेला दिसला. रुपया 74.79 प्रती डॉलरवर व्यवहार करत होता. विदेशी व्यावसायिक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यावर भर दिला होता. त्याचप्रमाणे स्थानिक शेअर बाजारात सुस्ती राहण्यासोबतच कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली वाढ या सर्वांचा परिणाम रुपया घसरण्यात दिसला.

Related Stories

गोदरेज इंडस्ट्रिजचा नफा 106 कोटीवर

Patil_p

जेएसडब्ल्यूचे उत्पादन घटले

Patil_p

दूरसंचार कंपन्याकडून ब्रॉडबँड सेवेत सवलती

tarunbharat

बीएसएनएलची नवी सेवा आता मुंबईत दिल्लीमध्येही

Omkar B

इक्विटीतील गुंतवणूक दोन दिवसात 7 लाख कोटीवर

Patil_p

गोल्ड प्लस ग्लास इंडस्ट्रीचा येणार आयपीओ

Patil_p