Tarun Bharat

डॉ. आपोलोनियो लुईस निवर्तले

Advertisements

प्रतिनिधी / मडगाव

 बोरी येथील प्रसिद्ध डॉक्टर आपोलोनियो लुईस यांचे शुक्रवारी निधन झाले. ते 85 वर्षाचे होते. आज शनिवारी सकाळी बोरी येथील दफनभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

त्यांच्यामागे तीन मुलगे, एक सून व नातवंडे असा परिवार आहे. डॉ. लुईस हे प्रसिद्ध डॉक्टर होते आणि देश विदेशातील शेकडो रुग्णांची त्यानी अनेकवर्षे विनामुल्य सेवा केलेली आहे.

Related Stories

करमल घाटात ट्रक मातीत रूतून बंद पडला : 5 तास वाहतूक ठप्प

Amit Kulkarni

शपथविधीला सापडला मुहूर्त!

Amit Kulkarni

120 दिवसांत मुख्य आश्वासनांची पूर्ती सुरू करणार

Amit Kulkarni

भाजपने जनतेचा कौल चोरला

Amit Kulkarni

अग्निशामक दलाच्या तीन कर्मचाऱयांना मुख्यमंत्रीपदक

Patil_p

पणजीत आज शिमगोत्सव मिरवणूक

Amit Kulkarni
error: Content is protected !!