Tarun Bharat

डॉ. चंद्रकांत शेटये यांचा आज वाढदिवस

प्रतिनिधी /डिचोली

शिक्षा व्हिजनचे अध्यक्ष तथा डिचोलीतील नेते, व्हिजन मल्टीस्पेशालिटी इस्पितळाचे मालक डॉ. चंद्रकांत शेटये यांच्या आज गुरू. दि. 22 जुलै रोजी वाढदिवस असल्याने त्यानिमित्त डिचोलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.   सकाळी 11 वा. तौक्ते वादळावेळी बचावकार्यात भाग घेतलेल्या डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यानंतर लामगाव येथील उप वीज केंद्र, बाजारातील वीज कर्मचारी व औद्योगिक वसाहतीतील वीज कर्मचाऱयांचा गौरव करण्यात येणार आहे. संध्या. 4 नंतर डॉ. शेटये मुळगाव येथील कार्यालयात शुभेच्छा स्विकारण्यासाठी उपस्थित राहतील. असे कळविण्यात आले आहे.

Related Stories

वाढता कोरोना, वाढती चिंता!

Amit Kulkarni

राज्यात फटाके उडविण्यावर मर्यादा

Patil_p

केळशी पंचायत थेट शिपाई भरतीला न्यायालयाची स्थगिती

Amit Kulkarni

नगराध्यक्षपदाची निवड गुप्त मतदानाने होणार

Amit Kulkarni

नेमबाजीत चमकण्याची गोमंतकीयांना संधी : ऍड. भांगले

Amit Kulkarni

जांबावलीचा गुलालोत्सव आज

Amit Kulkarni