Tarun Bharat

डॉ. रत्नप्रिया मिसेस इंडियाच्या अंतिम फेरीत

Advertisements

भागलपूरची डॉ. रत्नप्रिया हिने मिसेस इंडिया वर्ल्ड वाइड स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. प्रारंभी फेरी, कॅटवॉक आणि टॅलेंट राऊंडमध्ये भरतनाटय़म सादर करून तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर तीनशे महिलांमध्ये पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले आहे. भागलपूरच्या महिला आणि राजकीय संघटनांनी त्यांच्या या यशाचा आनंद व्यक्त केला आहे.

Related Stories

श्रीनगर : ‘लष्कर ए तोयबा’च्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Sumit Tambekar

उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर

Abhijeet Shinde

बेंगळूरमध्ये संशयित दशहतवाद्याला अटक

Patil_p

‘स्किल इंडिया’चा आज ७ वा वर्धापन दिन

Nilkanth Sonar

‘मास्टर’साठी कोरोनाकाळातही प्रचंड गर्दी

Patil_p

“‘बंगालमध्ये 52 वर्षांनी पुन्हा विधान परिषद?

Patil_p
error: Content is protected !!