Tarun Bharat

डोनाल्ड ट्रम्प, मेलानिया यांना कोरोनाची बाधा

Advertisements

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांना कोरोनाची बाधा झाली आहे. या दोघांनाही आता विलगीकरणात ठेवण्याची तयारी सुरू आहे. ट्रम्प यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘मी आणि माझी पत्नी मेलानिया दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आहे. आम्हाला विलगीकरणात हलविण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. आम्ही दोघेही या आजारातून एकत्र बाहेर पडू’ 

ट्रम्प यांची सल्लागार होप हिक्सला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ट्रम्प दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले. 

Related Stories

राजस्थानमध्ये दिवाळीपूर्वीच फटाके विक्रीवर बंदी

Rohan_P

राजस्थानमध्ये राजकीय उलथापालथीची शक्यता; सचिन पायलट 22 आमदारांसह दिल्लीत

datta jadhav

जळगावात भीषण अपघातात 15 मजूर जागीच ठार

Rohan_P

कासारवाडी, सादळे-मादळे घाटात तीन गव्यांचे दर्शन

Abhijeet Shinde

समुद्रसपाटीपासून हजारो फूट खाली वसलेले गाव

Patil_p

विशाखापट्टणममध्ये वायुगळती, 8 जणांचा मृत्यू

datta jadhav
error: Content is protected !!