Tarun Bharat

ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये रंगले डे सेलिब्रेशन

Advertisements

ऑनलाईन टीम / पुणे : 

मिसमॅच डे…स्टाईल डे…हॅलोवीन डे..तसेच पेशव्यांचा कारभार…शिवरायांचा राज्यभिषेक…राम वनवास…पालखी सोहळा या सोबतच विविध नाटीकांमधून विद्यार्थ्यांनी सवर् धर्म समभावाचा संदेश दिला. खराडी येथील ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहात डे साजरे केले. 

ढोले पाटील एज्युकेशन इन्सिट्यूटचे संचालक सागर ढोले पाटील, उमा ढोले पाटील, प्रा. निहार वाळिंबे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.  कला, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम देखील यावेळी सादर करण्यात आले. 

Related Stories

सर्वात मोठे नाक असणारा व्यक्ती

Patil_p

श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात ‘किरणोत्सव सोहळा’

Rohan_P

पुरुष साडी नेसून करतात पूजा

Patil_p

एका किडनीवर जगणाऱया लोकांचे गाव

Patil_p

नवरात्री सोहळय़ाचे प्रांतिक रंग

Patil_p

न्यायासाठी शंखनाद

Amit Kulkarni
error: Content is protected !!