Tarun Bharat

तन्वी इनामदार भजन स्पर्धेत पहिली

प्रतिनिधी/ बेळगाव

अखिल भारतीय केसरीया हिंदू परिषदेतर्फे ऑनलाईन भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत बेळगावच्या तन्वी महेश इनामदार हिने प्रथम क्रमांक पटकाविला. एकूण 50 विद्यार्थ्यांचा या स्पर्धेत सहभाग होता. तन्वीला अर्चना बेळगुंदी यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Stories

सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ सजली

Patil_p

रोटरी क्लब ऑफ साऊथचा 32 वा वर्धापनदिन आज

Amit Kulkarni

केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलचे थाटात उद्घाटन

Patil_p

तिलारी परिसरातील पर्यटन विकासाची गरज

Amit Kulkarni

काजू उत्पादक शेतकरी क्लोजडाऊनमुळे अडचणीत

Omkar B

मण्णूरमध्ये महादेव प्रसन्न यांची बैलजोडी प्रथम

Omkar B
error: Content is protected !!