Tarun Bharat

तरणजीत धिल्लोची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

Advertisements

सांगली / प्रतिनिधी

सांगली जिल्हयाचे सुपुत्र पोलाईट स्पोर्ट्स क्लब चे खेळाडू तरणजीत (शहाजी) धिल्लो याची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी साठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

यासाठी त्याला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य, सांगली जिल्हा क्रिकेट असोसीएशनचे कार्याध्यक्ष व पोलाईट स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष संजय बजाज, सेक्रेटरी युसुफ जमादार, उपाध्यक्ष प्रितेश कोठारी, खजिनदार राहुल आरवाडे, अमित फारणे, प्रशिक्षक चेतन पडियार, गणेश कुकडे व विजय वावरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. या निवडीबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

पंचांच्या ‘त्या’ निर्णयाचा पंजाबला फटका

Patil_p

सिटी ओपन टेनिस स्पर्धा रद्द

Patil_p

कौशिक, रविंदर पाल सिंग यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखाची मदत

Patil_p

पाकिस्तानचा पहिल्या डावात 476 धावांचा डोंगर

Patil_p

भारताला कोरियाने बरोबरीत रोखले

Patil_p

आशिया चषक टी-20 स्पर्धा जून 2021 मध्ये घेण्याचा विचार

Patil_p
error: Content is protected !!