Tarun Bharat

तलावात बुडून मुलाचा मृत्यू

जुने बेळगाव येथील घटना

 प्रतिनिधी / बेळगाव

जुने बेळगाव येथील श्री विसर्जन तलावात (कुंड) पोहोयला गेलेल्या एका मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली आहे. विनायक जोतिबा हरणी (वय 15, रा. वडगाव रोड-धामणे) असे त्याचे नाव असून अग्निशामक दलाच्या जवानांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला. शहापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Related Stories

सिव्हिल हॉस्पिटलच्या रुणवाहिकांना मोफत डिझेल

Patil_p

गणेश दूध संकलन केंद्रातर्फे महिलांचा गौरव

Amit Kulkarni

जाधवनगरातील उद्यानाची दुरवस्था

Patil_p

कायद्याच्या तरतुदीनुसार कचऱयाची विल्हेवाट लावा

Patil_p

उचगाव येथील गणेश विठ्ठल मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात

Amit Kulkarni

चक्रीवादळाच्या धोक्मयामुळे गांधीधाम एक्स्प्रेस रद्द

Patil_p