Tarun Bharat

तळपण पुलाजवळ कारला अपघात

Advertisements

प्रतिनिधी / काणकोण

मनोहर पर्रीकर मार्गावरील तळपण पुलाजवळ गालजीबागच्या दिशेने जाणाऱया कारला अपघात होण्याची घटना 3 रोजी संध्याकाळी घडली. सुदैवाने यात कसलीच हानी झाली नसल्याची माहिती काणकोणचे पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी दिली. काणकोण पोलीस स्थानकाचे हवालदार संतोष पुढील तपास करत आहेत.

Related Stories

कोरोनाच्या आठ संक्रमितांवर उपचार

Omkar B

विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळावा

Amit Kulkarni

काणकोणातील बगलमार्गावर अपघातांची शृंखला चालूच

Amit Kulkarni

खलाशी साहिल नाईकचा आत्मनिर्भरतेचा संदेश

Omkar B

गोव्याला देणार भ्रष्टाचारमुक्त सरकार

Amit Kulkarni

साखळीत अपघातात युवक ठार

Amit Kulkarni
error: Content is protected !!