Tarun Bharat

तळाशीलवासीयांच्या आंदोलनास गाबित समाजाचा पाठिंबा

मालवण:


सागरी अतिक्रमणाच्या तडाख्यात सापडलेल्या तळाशीलमध्ये शासनाने सक्षम धूपप्रतिबंधक बंधारा घालावा याकरीता १५ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण आंदोलनाचा निर्धार तळाशीलवासीयांनी केला आहे. या आंदोलनास मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणीने पाठिंबा दर्शविला आहे. शासनाने तळाशीलवासीयांना न्याय द्यावा, अशी मागणी गाबित समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

Related Stories

कातकरी समाजाची पायपीट थांबली

NIKHIL_N

गणेशोत्सवासाठी रेल्वे सुरू होण्याचा निर्णय अधांतरीच

NIKHIL_N

चिपळुणातील गुटखा विक्रीवर कारवाई करणार

Patil_p

तिलारी प्रकल्पाच्या प्रलंबित कामाबाबत बेमुदत आंदोलन

Anuja Kudatarkar

हॉटेल्स सुरु करण्याविषयी जिल्हाभरात संभ्रमावस्था

Patil_p

शौचालयाच्या टाकीत पडून सातवर्षीय मुलीचा मृत्यू

NIKHIL_N