Tarun Bharat

तांत्रिक बिघाडामुळे ‘चिता’ हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

 तांत्रिक बिघाडामुळे भारतीय वायुसेनेच्या ‘चिता’ हेलिकॉप्टरचे उत्तरप्रदेशच्या बागपतमध्ये पेरिफेरल एक्सप्रेस-वे वर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबतचे ट्विट केले आहे.

वृत्तसंस्थेच्या ट्विटनुसार, ‘चिता’ हेलिकॉप्टरने आज सकाळी हिंडन एअरबेसहून उड्डाण केले होते. उत्तरप्रदेशातील बागपतमध्ये हेलिकॉप्टर हवेत असतानाच पायलटला तांत्रिक बिघाडाची चाहुल लागल्याने त्याने वेळीच सावधानता बाळगत हेलिकॉप्टरचे एक्सप्रेस-वे वर इमर्जन्सी लँडिंग केले. हेलिकॉप्टरमधील पायलट आणि को-पायलट दोघेेेही सुरक्षित असून, हे हेलिकॉप्टर आता हिंडन एअरबेसवर परतले आहे.

Related Stories

12 ते 15 वयोगटाचे मार्चमध्ये लसीकरण

Patil_p

”देशात होणाऱ्या मृत्यूला केंद्र सरकारच जबाबदार”

Archana Banage

विजांचे तांडव, पावसाचा हाहाकार

Patil_p

सामान्य सर्दी, खोकलाही असू शकतो कोरोना

datta jadhav

निवडणूक आयोगाकडून ममतांवर प्रचारबंदी

Patil_p

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द होऊ शकत नाहीत

datta jadhav