Tarun Bharat

ताडोबा सफारीसाठी गेलेल्या महिला पर्यटकाचा मृत्यू

ऑनलाईन टीम / चंद्रपूर :

ताडोबा अभयारण्यात सफारीसाठी गेलेल्या महिला पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवर्षानिमित्त मृत दिपाली नावाची 46 वर्षीय महिला आपल्या दोन नातेवाईकांसह पुण्यातून ताडोबा अभयारण्यात सफारीसाठी गेल्या होत्या. सकाळच्या सत्रात त्यांनी अभयारण्यात सफारी केली. त्यानंतर त्या वास्तव्यास असलेल्या खासगी रिसॉर्टमध्ये आंघोळीसाठी गेल्या. बराच वेळ होऊनही त्या बाहेर न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी आवाज दिला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद येत नसल्याने त्यांनी दरवाजा तोडला. तर त्या बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

 

Related Stories

सायरस मिस्त्रीना धक्का : एनसीएलएटीच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती

prashant_c

सोलापूर : आंधळं दळतंय…कुत्र पीठ खातं अशी सरकारची गत : आ. सातपुते

Archana Banage

सोलापूर : बार्शीत विनापरवाना दुतर्फा वृक्ष लागवड, नगरपरिषदेच्यावतीने गुन्हा दाखल

Archana Banage

बार्शी तालुक्यातील पानगाव येथील जवान सुनील काळे शहीद

Archana Banage

चिखर्डे गावतळे बनले रोगराईचे केंद्र

Archana Banage

कारवाईच्या भीतीने दुकाने बंद, नियम मोडून रस्त्यावर गर्दी कायम

Archana Banage