Tarun Bharat

तात्यासाहेब कोरे इंग्लिश अकॅडमी मध्ये सायन्स कार्निवल उत्साहात संपन्न

Advertisements

प्रतिनिधी /वारणानगर 

कोल्हापूरमधील येथील तात्यासाहेब कोरे इंग्लिश अकॅडमी, वारणानगर मध्ये ‘सायन्स कार्निवल’ -२०२० उत्साहात संपन्न झाले. शाळेच्या प्राचार्या सौ. एच्. एम्. मोनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत व पालकांच्या हस्ते सायन्स कार्निवलचे उद्घाटन करण्यात आले . यावेळी शाळेच्या विद्यार्थांनी स्वच्छता व आरोग्य , बेस्ट फ्रॉम वेस्ट, इक्विपमेंट व डेव्हपमेंट, एज्युकेशन गेम्स व मथेमेटीकल मॉडेल्स, बयोटेक्नाॅलाॅजी ,इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, स्पेस रिसर्च इ. विविध विषयांवरती उपकरणे सादर केली.

या कार्निवलमध्ये एकूण ११७ विद्यार्थांनी प्रकल्प सादर केले. विज्ञान विषयाचे शिक्षक पि.टी. शिंदे यांनी परीक्षक म्हणून काम पाहीले. कार्यक्रमाचे संयोजन विज्ञान विषयच्या समितीने केले. तसेच हे सायन्स कार्निव्हल पाहण्यासाठी पालकांची मोठी गर्दी केली होती.

Related Stories

कोल्हापूर : आपत्कालीन स्थितीत प्रशासनाचे वळीवडेकडे दुर्लक्ष का ?

Abhijeet Shinde

अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये अखेर जळगावला रवाना हंगामी अधिष्‍ठातापदी डॉ. आरती घोरपडे

Abhijeet Shinde

स्वतंत्र पाटबंधारे खाते अन् 80 हजार एकर जमिनीला पाणी !

Sumit Tambekar

‘लॉकडाऊनचा सांगरूळ पॅटर्न’ पुस्तकाचे प्रकाशन

Abhijeet Shinde

कोल्हापुरात आज कोरोनाचे ४० बळी, १९१९ नवे रुग्ण

Abhijeet Shinde

खासदार संभाजीराजे छत्रपती यांना मिळणार पोलंड देशाचा बेणे मेरितो पुरस्कार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!