तामिळनाडूत जलिकट्टूचा साहसी क्रीडाप्रकार मोठय़ा प्रमाणावर आयोजित केला जात आहे. वेल्लोरनजीक गुडियात्थममध्ये सुरू असलेल्या या क्रीडाप्रकाराच्या दरम्यान 3 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर एक पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाला आहे. या क्रीडाप्रकारावेळी सुरक्षेचे उपाय योजिले जावेत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.
previous post
next post