Tarun Bharat

तारळे भागात वाळू तस्करांवर मंडलाधिकाऱ्यांनी टाकला छापा

प्रतिनिधी / सातारा


तारळे भागात गावटगे वाळूचा उपसा करून राजरोसपणे त्याची विक्री करतात. हपप्पाचा माल गपापा करताना महसूल विभागाला कळत नव्हते. मात्र, दोन दिवसांपूर्वी स्वतः प्रांत श्रीरंग तांबे यांनी छापा मारून कारवाई करताच रविवारी तारळी नदीच्या पात्रात मंडलअधिकारी पी.जी.ब्रम्हे यांनी छापा मारून कारवाई केली.उशिरा रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र, वाळू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.तसेच कराड प्रांत यांनी शिरगाव फाटा येथे कारवाई केली आहे.

Related Stories

निर्बंधमुक्तीने जिल्हा सुखावला

datta jadhav

हद्दवाढीतील विकास कामे निधी अभावी रखडली

Patil_p

फिरोजभाईंचा मदतीचा ओघ अव्याहत सुरुच

Amit Kulkarni

सातारा : व्हेंटिलेटर अभावी रुग्णालयाच्या दारातच कोरोना बाधिताने सोडला जीव

Archana Banage

सातारा : कराड येथील निवृत्त शिक्षकाने साकारला पंधरा फुटी आकाशदिव

Archana Banage

सदाशिवगडावर घुमला वृक्ष संवर्धनाचा नारा

Patil_p
error: Content is protected !!