Tarun Bharat

तारापूर एमआयडीसीत भीषण स्फोट; ८ ठार

Advertisements

ऑनलाईन टीम

पालघर जिल्ह्यात बोईसर येथे तारापूर एमआयडीसीत भीषण स्फोट झाला. शनिवारी सायंकाळी हा स्फोट झाला. या स्फोटात ८ जण मृत्युमुखी पडले आहेत तर काही जण भाजले आहेत. स्फोटाचा हादरा इतका मोठा होता की आसपासचा १० ते १५ कि.मी. चा परिसर हादरला. मृतांमध्ये कंपनीच्या मालकाचाही समावेश आहे.

बोईसरमधील विकास केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाला. स्फोटाच्या हादऱ्यामुळे कंपनीच्या आवारातील एक इमारत कोसळली आहे. काही कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

Related Stories

शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट

datta jadhav

राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहचले विविध क्षेत्रातील मान्यवर

Sumit Tambekar

आम्ही हे सरकार पाच वर्ष चालवणार : संजय राऊत

prashant_c

कोटक महिंद्रा सीईओ यावर्षी फक्त एकच रुपया पगार घेणार!

prashant_c

सारथी संस्थेची स्वायत्तता कायम ठेवण्यासाठी संभाजीराज्यांचे उपोषण सुरू

prashant_c

महाराष्ट्रात 29 हजार 329 रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav
error: Content is protected !!