Tarun Bharat

तिबेटमध्ये भूकंपाचे धक्के

ऑनलाईन टीम / तिबेट : 


भारताशेजारील देश तिबेटमध्ये बुधवारी पहाटे 1.37 मिनिटांनी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल एवढी होती. सुदैवाने यात कोणत्याही जीवित अथवा वित्त हानीचे वृत्त नाही. 


याआधी देखील एक आठवड्यापूर्वी अंदमान निकोबारमध्ये मध्यम तीव्रतेचे 5 धक्के जाणवले होते.  यांची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल इतकी होती. 

Related Stories

कोरोनानंतर भारतात टोळ कीटकांचे थैमान; उत्तरप्रदेशात रेड अलर्ट

datta jadhav

5 आखाती देशांचा इस्रायलसोबत व्यवहार

Patil_p

‘वंदे भारत मिशन’ चा तिसरा टप्पा : 15 तासात एअर इंडियाच्या 22 हजार तिकिटांची विक्री

Tousif Mujawar

जम्मू कश्मीरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 10 हजार पार

Tousif Mujawar

सदाभाऊंची शेवटच्या क्षणी माघार

datta jadhav

दिल्लीत ‘मंकीपॉक्स’चा शिरकाव, देशातील रुग्णसंख्या 4 वर

datta jadhav