Tarun Bharat

तिलारीनजीक धबधब्यामध्ये बुडून बेळगावच्या युवकाचा मृत्यू

प्रतिनिधी/ बेळगाव

ग्रीन व्हॅली रिसॉर्ट नजीक घडली घटना

तिलारी जवळील ग्रीन व्हॅली रिसॉर्ट नजीक असलेल्या धबधब्यांमध्ये बुडून बेळगाव शहरातील युवकाचा मृत्यू झाला. ओमकार जगदीश दरवंदर (वय 22) रा.संतसेना रोड शास्त्रीनगर असे त्याचे नाव आहे. कॉलेजमधील मित्रांसह याठिकाणी तो फिरावयास गेला असताना ही घटना घडली. मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. मात्र अंधार झाल्याने पुढील शोध मोहीम उद्या बुधवारी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Related Stories

पूरग्रस्तांचे मंत्रिमहोदयांसमोर गाऱहाणे

Patil_p

खानापूर तालुक्यात शनिवारी १० नव्या कोरोना बाधितांची नोंद

Tousif Mujawar

चित्र समजून घेण्यासाठी जाणीव महत्त्वाची

Patil_p

बेळगाव-गोवा मार्गावर जांबोटीनजीक वाहतूक ठप्प

Amit Kulkarni

दौड साधेपणाने पण उत्साह मात्र अमाप

Patil_p

ग्रीनझोनमुळे सोयीपेक्षा गैरसोयीच अधिक!

Amit Kulkarni