Tarun Bharat

तीनस्तरीय नाकाबंदी : रविवार रात्री पासून पंढरपुरात जडवाहतूकीला बंदी

Advertisements

सोलापूर : प्रतिनिधी

कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूरात रविवारी रात्रीपासून जड वाहतूक बंद करण्यात आली आहे . यंदा कोरोनामुळे कार्तिकी यात्रा ही मर्यादित स्वरूपात होणार आहे़. यामुळे •ााविकांनी पंढरपूरला येऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे़. दरम्यान पंढरपूरकडे जाणारे सर्व वाहतूकीचे मार्ग बंद करण्यात आले असून वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत.

२२ ते ३० नोव्हेंबर दरम्यान पंढरपूरमध्ये जाणारे सर्व प्रवासी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे़ यासाठी तीनस्तरीय नाकाबंदी करण्यात येणार आहे़

पर्यायी मार्ग

  • मोहोळ येथील शिवाजी चौक येथून जडवाहतूकीस बंद असून मोहोळ- कामती – मंगळवेढा – सांगोला किंवा शेटफळ – टें•ाूर्णी – वेळापूर- सांगोला तर टाकळी सिंकदर मार्ग बंद करण्यात आले असून सिकंदर- कुरूल- मोहोळ- शेटफळ-टें•ाूर्णी- किंवा टाकळी सिंकदर  हा पर्यायी मार्ग देण्यात आला आहे़
  • कामती -कुरूल चौक जडवाहतुकीसाठी बंद असून त्याऐवजी कुरूल – कामती – मंगळवेढा – सांगोला – मसुद- वेळापुर – अकलुज  किंवा कुरूल – मोहोळ – शेटफळ – टें•ाूर्णी – अकलूज – वेळापूर हा मार्ग देण्यात आला आहे
  • टें•ाूर्णीतील वेणेगाव फाटा जडवाहतूकीसाठी बंद असणार आहे़ त्याऐवजी वेणेगांव-टें•ाूर्णी- अकजूल- वेळापूर- मसुद- सांगोला किंवा इंदापूर
  • वेळापूर मधील श्री ज्ञानेश्वर चौक वेळापूर जडवाहतूकीसाठी बंद असून त्या ऐवजी वेळापूर – साळमुख – मसुद- सांगोला – मंगळवेढा – कामती किंवा वेळापूर – टें•ाूर्णी – शेटफळ – मोहोळ – कामती
  • सांगोला – महुद चौक जडवाहतूकीसाठी बंद असणार असून त्याऐवजी महुद- सांगोला – मंगळवेढा – कामती – मोहोळ  किंवा महुद- वेळापूर- टें•ाूर्णी – शेटफळ -मोहोळ हा मार्ग असणार आहे़
  • मंगळवेढा मधील मंगळवेढा नाका बायपास बंद असणार असून त्या ऐवजी कामती – मोहोळ- शेटफळ- टें•ाूर्णी  किंवा मंगळवेढा- सांगोला -महुद – वेळापूर असा मार्ग देण्यात आला आहे

Related Stories

टाळेबंदीनंतर प्रथमच पंढरपूरची कार्तिकी यात्रा भरणार

Abhijeet Shinde

राज्यपालांचा मी लाडका मंत्री; मला कुठलीच अडचण येत नाही

Abhijeet Shinde

सोलापूर ग्रामीणमध्ये ३४२, तर शहरात ४४ जण कोरोनाबाधित

Abhijeet Shinde

रमाबाईंमुळेच बाबासाहेब घडले : कौतिकराव ठाले-पाटील

prashant_c

सोलापूर ग्रामीण भागात 192 कोरोनाबाधित रुग्णांची भर, 7 जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

सोलापूर शहरात 18 तर ग्रामीणमध्ये 363 नवे कोरोना रुग्ण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!