Tarun Bharat

तुमच्या बदलत्या वृत्तीवर विश्वास ठेवणे कठीण आहे ; प्रियंका गांधींची मोदी सरकारवर टीका

Advertisements

ऑनलाइन टीम तरुण भारत

गेल्या वर्षभरापासून शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत होते.आज सकाळी मोदींनी कृषी कायदे मागे घेत असल्याचे सांगितले. या निर्णयानंतर अनेक राजकीय नेत्यांनी मोदींवर टीकांचा भडीमार केला आहे .यातच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही मोदींवर हल्लाबोल केला आहे.

“तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी शेतकर्‍यांचा अपमान करून त्यांना दहशतवादी, देशद्रोही, गुंड, बदमाश असे म्हटले, तुम्ही स्वतःला आंदोलक म्हणता. त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला, त्यांना अटक करण्यात आली. आता निवडणुकीतील पराभव दिसू लागले, तेव्हा अचानक तुम्हाला या देशाचे सत्य समजू लागले. तुमच्या नशिबावर आणि तुमच्या बदलत्या वृत्तीवर विश्वास ठेवणे कठीण आहे.” असा सणसणीत टोला प्रियंका गांधी यांनी मोदीना लगावला आहे.”

Related Stories

MPSC च्या पुढील वर्षीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

datta jadhav

खासदार वगळता सर्वांचा कोटा संपुष्टात?

Patil_p

MPSC कडून आता दोनच पूर्व परीक्षा

datta jadhav

ग्लोबल टीचर रणजीतसिंह डिसलेंचा शिक्षक पदाचा राजीनामा

Abhijeet Shinde

योगींनी मथुरेमधून निवडणूक लढवावी

Amit Kulkarni

गँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपाईन्समध्ये अटक

Patil_p
error: Content is protected !!