Tarun Bharat

तेजस नेटवर्क्सने दिला 109 टक्क्यांचा परतावा

Advertisements

तेजस नेटवर्क्सने दिला 109 टक्क्यांचा परतावा

मुंबई 

टेलिकॉम सर्व्हिसेस कंपनी तेजस नेटवर्क्स लिमिटेडने एक वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा दिल्याचे दिसून आले आहे. यामध्ये जर कोणी एक वर्षापूर्वी एक लाख रुपयांची गुंतवणूक केलेली असेल तर त्यांना आजच्या घडीला 2.09 लाख रुपये परतावा मिळणार आहे. अशा स्वरुपाची सर्वाधिक परतावा देणारी ए समूहातील अव्वल स्मॉलकॅप कंपनी म्हणून उदयास येत असल्याचे पहावयास मिळत आहे.

या बातमीचा सकारात्मक परिणाम म्हणून टाटा सन्स या कंपनीमध्ये हिस्सा घेऊ शकते. या कारणामुळे समभागात मोठी तेजी प्राप्त होऊ शकते. टाटा सन्सची सहयोगी कंपनी पॅनटोन फिनसर्व्हने कंपनीमध्ये 37.37 टक्क्यांची हिस्सेदारी प्राप्त केली आहे.  तेजस नेटवर्क्स मजबूत कामगिरीच्या जोरावर टेलिकॉम व नेटवर्किंगचे उत्पादन बनवत आहे. याचा वापर हायस्पीड कम्युनिकेशन नेटवर्क्सकरीता केला जातो. 9 मार्च रोजी 2022 रोजी कंपनीचा समभाग पाच टक्क्यांवर अप्पर सर्किटसोबत 384.90 रुपयावर बंद झाला आहे.

Related Stories

ममता बॅनर्जी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

datta jadhav

नोटांवरील गांधींचे चित्र हटविण्याची योजना नाही

Patil_p

ऋषि कपूर यांचा अखेरचा चित्रपट प्रदर्शित होणार

Patil_p

देशाच्या अर्थव्यवस्थेने मोठी उभारी घेतली – पंतप्रधान मोदी

Abhijeet Shinde

अमरिंदर सिंगांच्या घराबाहेर निदर्शने

Patil_p

सहा कोटीचे हेरॉईन आसाममध्ये जप्त

Patil_p
error: Content is protected !!