Tarun Bharat

‘तौत्के’ चक्रीवादळाचा केरळमध्ये तडाखा

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :      

अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्टयामुळे सक्रिय झालेल्या ‘तौत्के’ चक्रीवादळाने वेग पकडला आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्ये या वादळाचा तडाखा जाणवत आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने केरळच्या कासरकोड जिल्ह्यातील एक इमारत कोसळत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. 

केरळ किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने झाडे उन्मळून पडत आहेत. किनारपट्टी भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून, केरळमधील मालापूरम, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासरकोड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पाच जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकांना सर्तक राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

Related Stories

मालवाहू जहाजाला बंगालमध्ये जलसमाधी

Omkar B

आडनावावरुन ओबीसींचा डेटा गोळा करणं अयोग्य; छगन भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Abhijeet Khandekar

आणखी भागांमधून चीनची माघार

Patil_p

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी

Archana Banage

चीनच्याही वृत्तमाध्यमांवर बंदी घाला आयएनएसची केंद्र सरकारकडे आग्रही मागणी

Patil_p

राज ठाकरेंच्या कार्यक्रमात स्टेज कोसळला…

datta jadhav
error: Content is protected !!