Tarun Bharat

‘त्या’ पिढीत कुटुंबाच्या न्यायासाठी वंचितचे आंदोलन

Advertisements

प्रतिनिधी / सातारा

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपळवे ( ता. फलटण ) येथील पीडित कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात चंद्रकांत खंडाईत, बाळासाहेब देसाई, दादासाहेब पेंगार, श्रीरंग वाघमारे, गणेश कारंडे, शशिकांत खरात, अनिल वीर, सुभाष गायकवाड, दादा आवटे, बबनराव करडे, गणेश भिसे आदी सहभागी झाले होते.

Related Stories

सातारा जिल्ह्यातील शालाबाह्य मुलांचे होणार सर्वेक्षण

datta jadhav

फायनान्सवर ट्रक घेणाचा आणखी एक गुन्हा दाखल

Patil_p

केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या

datta jadhav

आईनेच घोटला मुलांचा गळा

Patil_p

वाई तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

datta jadhav

सातारा शहरात येणारे सर्व मार्ग होणार सील

datta jadhav
error: Content is protected !!