Tarun Bharat

‘त्या’ संशयित आरोपी महिलेला 14 दिवसांची पोलीस कोठडी

वार्का येथील खून प्रकरण

प्रतिनिधी /मडगाव

आपल्याच वडिलांचा खून केल्याचा आरोप असलेल्या वार्का येथील ज्युबेन मार्टीन (37) या संशयित आरोपी महिलेला सोमवारी मडगावच्या न्यायालयापुढे उभे करण्यात आले तेव्हा तिला न्यायालयाने 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

संशयित आरोपी महिलेने आपल्याला जामिनावर सोडण्यासाठी मडगावच्या सत्र न्यायालयापुढे अर्ज केलेला असून या अर्जावर आज 9 मार्च रोजी सुनावणी होणार आह

संशयित आरोपी महिला ज्युबेन मार्टीन हिला 20 फेब्रुवारी रोजी कोलवा पोलिसांनी आपल्याच वडिलांच्या खून प्रकरणासंबंधी अटक केली होती. अटकेनंतर न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडीत पाठवेपर्यंत ती कोलवा पोलिसांच्या कोठडीत होती.

Related Stories

मर्जीनुसार न वागणाऱया अधिकाऱयांचे खच्चिकरण

Amit Kulkarni

आमदार कार्लुस आल्मेदा आणि मंत्री मिलिंद नाईक यांच्यात पुन्हा पेटले

Amit Kulkarni

पाणथळ मसुदा अधिसूचनेमुळे करमळीत खळबळ

Amit Kulkarni

पक्षाचा निर्णय आपल्याला मान्य : खा. सार्दिन

Amit Kulkarni

ई – बाईकमुळे कार्बनवर येणार नियंत्रण

Patil_p

‘अग्नीपथ’ लोकसभा निवडणूक जुमला

Amit Kulkarni