Tarun Bharat

थांबलेले शहर…

Advertisements

बेळगाव  कधीही न थांबणारे शहर कोरोनामुळे मात्र थांबले! वाहतूक ठप्प… कोठेही वाहतुकीची कोंडी नाही… ना लोकांचा गोंगाट….ना बाजारात गर्दी… मैदान-उद्यानांमध्ये लोक नाहीत…. अशी सध्या बेळगावची स्थिती झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा झाली आणि खबरदारी म्हणून दररोज धावणारे शहर आठवडाभरापासून थांबले आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरण्याऐsवजी सध्याला सर्वांनी घरी राहण्याची खरी गरज आहे. प्रत्येक बेळगावकर या लढाईत सहभागी झाला असून कोरोनाला पराभूत करणारच ही इच्छाशक्ती बाळगून आहे. मी सुरक्षित तर देश सुरक्षित याचा अवलंब तंतोतंत करण्यासाठी व्यावसायिक पुढे येत आहेत. सुन्यासुन्या रस्त्यांसहची थांबलेल्या शहराची बोलकी छायाचित्रे.

Related Stories

कंपनी व्यवस्थापकानेच लुटले मशिनरीसह सुमारे पाच लाख ऐंशी हजारांचे साहित्य

Abhijeet Shinde

अमेरिकेचा चीनला दणका : संसदेत डीलिस्टिंग विधेयक मंजूर

Omkar B

मुक्या प्राण्यांना खाऊ घालताना…

tarunbharat

गरजू लोकांना अन्नदान करताना

tarunbharat

tarunbharat

लॉकडाऊन दरम्यान लोक रेशन घेण्यासाठी रांगेत उभे राहिले आणि सामाजिक अंतर राखले.

tarunbharat
error: Content is protected !!