Tarun Bharat

थेट विदेशी गुंतवणुकीत वाढ

चेन्नई

 2019-20 आर्थिक वर्षातील पहिल्या 5 महिन्यात थेट विदेशी गुंतवणुकीत मोठी वाढ झाली आहे. ही वाढ मागच्या वर्षाच्या समान कालावधीत गणना करता 13 टक्के अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या एप्रिल ते ऑगस्ट 2020 दरम्यान देशात 35.73 अब्ज डॉलर्सची थेट विदेशी गुंतवणूक झाली असल्याचे सांगितले जात आहे. यातील 27.10 अब्ज डॉलर्सचा वाटा हा इक्वीटीच्या माध्यमातून जमा झाला आहे. पहिल्या 5 महिन्याकरीताची ही सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक असल्याचे सांगण्यात येत आहे. रिलायन्स आणि जियो प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून झालेली गुंतवणूक नोंदणीय ठरली आहे.

Related Stories

सोमवारी शेअर बाजारात दमदार तेजीची धूम

Patil_p

हिंदुस्थान कॉपरने सरकारला 74 कोटी रुपयांचा दिला लाभांश

Patil_p

मसाला विक्रीमध्ये झाली घसरण

Patil_p

ऑडीची इलेक्ट्रीक वाहने याचवर्षी बाजारात

Patil_p

खासगी क्षेत्राने खर्च वाढविण्याची गरज

Patil_p

देशात ‘ईबाईकगो’ स्मार्ट चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या तयारीत

Patil_p