Tarun Bharat

दक्षिण कोरियाची महिला गोल्फपटू किम जू विजेती

Advertisements

वृत्तसंस्था/ सिंगापूर

येथे झालेल्या एचएसबीसी महिलांच्या विश्व गोल्फ स्पर्धेचे अजिंक्यपद दक्षिण कोरियाची महिला गोल्फपटू किम हय़ो जू हिने पटकाविले. रविवारी झालेल्या या स्पर्धेतील अंतिम फेरीत जू ने ऑस्ट्रेलियाच्या ग्रीनचा एका शॉटने पराभव करत जेतेपद मिळविले.

दक्षिण कोरियाच्या जू ने या स्पर्धेतील अंतिम फेरीत 8-अंडर-पार 64 गुण नोंदविले. 32 वर्षीय किम जू ने ही स्पर्धा 17-अंडर-पार सरासरी 271 गुण नोंदवित जिंकली. एलपीजीए टूरवरील स्पर्धेत गेल्या पाच वर्षीच्या कालावधीत किमला जेतेपद मिळविता आले नव्हते.

Related Stories

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 195 धावात खुर्दा

Patil_p

बॉनेरच्या शतकामुळे विंडीजला आघाडी

Patil_p

द.आफ्रिकेचा इंग्लंडवर डावाने विजय

Patil_p

2022 विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी जर्मनी पात्र

Patil_p

कोरोनामुळे अमेरिका, कॅनडा बॅडमिंटन स्पर्धा रद्द

Patil_p

आशियाई चॅम्पियनशिपसाठी अमित, विकासचा संघात समावेश

Patil_p
error: Content is protected !!