Tarun Bharat

दक्षिण बेंगळूर येथे होणार दररोज ७ तास कोरोना चाचणीः बीबीएमपी

बेंगळूर/प्रतिनिधी

बृहत बेंगळूर महानगर पालीके (बीबीएमपी) ने बेंगळूरच्या दक्षिणेकडील झोनमध्ये कोरोना प[परिस्थिती सुधारण्यासाठी झोनमध्ये कोरोना चाचणी दररोज सात तास घेण्याचा निर्णय घेतला आहे.

बीबीएमपीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोविड परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत लक्षणे असलेल्या लोकांसाठी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत चाचण्या घेण्यात येतील. बेंगळूर दक्षिण येथील रहिवासी त्यांच्या घराजवळील चाचणी केंद्रांविषयी तपशीलांसाठी दक्षिणी विभागातील हेल्पलाईन नंबर (8431816718) वर कॉल करू शकतात.

Related Stories

कोरोना बाधितांपेक्षा कोरोनमुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक

Tousif Mujawar

शहर परिसरात अंगारकी संकष्टी उत्साहात

Amit Kulkarni

गोकुळ सेंद्रीय उत्पादने विक्रीस उपलब्ध

Patil_p

स्मार्ट सिटीचे काम मंदावले ; हिंदवाडी रस्त्याचे काम रखडले

Patil_p

तालुक्यात पंधरा हजार रोपांची लागवड

Omkar B

राज्यातही मोफत कोविड लस देणार

Patil_p
error: Content is protected !!