Tarun Bharat

दत्तवाड येथे जुगार अड्यावर पोलिसांची धाड

प्रतिनिधी / शिरोळ

शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथे सुरू असलेल्या जुगार अड्यावर इचलकरंजीचे पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार यांच्या पथकाने धाड टाकली. या धाडीत 11 जणांना अटक केली असून 11 मोटरसायकली, मोबाईल व अन्य जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत एकूण 2 लाख 43 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Related Stories

कृषी आकस्मित निधीतून मनदूर येथे कृषीपंप वीज जोडणी

Archana Banage

कोल्हापूर : पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा तीनशे केंद्रावर

Archana Banage

Kolhapur : जिह्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

Abhijeet Khandekar

कोल्हापूर जिल्हा बँकेवर ईडीचा छापा

Kalyani Amanagi

लॉकडाऊननंतर कोल्हापुरातूनच मराठय़ांचा पुन्हा एल्गार

Archana Banage

कोल्हापूर : दुग्धव्यवसाय धारकही आर्थिक अरिष्ट्यात

Archana Banage