Tarun Bharat

दस्त नोंदणीचे कामकाज शनिवार व रविवारी सुरू राहणार-मुद्रांक जिल्हाधिकारी

सांगली प्रतिनिधी

खरेदी विक्री व्यवहारामध्ये वाढ होत असल्याने तसेच वार्षिक बाजारमुल्य दर तक्त्यातील होणाऱ्या बदलामुळे. 31 मार्च पुर्वी जास्तीत जास्त दस्त नोंदणी होतील अशी धारणा आहे. त्याअनुषंगाने सांगली जिल्ह्यातील सह जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिपत्याखालील सर्व सह दुय्यम निबंधक वर्ग २ / दुय्यम निबंधक श्रेणी-१ ही कार्यालये दर शनिवार, रविवार म्हणजे 19, 20, 26 व 27 मार्च या शासकीय सुट्टीच्या दिवशी दस्त नोंदणीच्या कामकाजासाठी सुरू ठेवण्यात येत आहेत. या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सुंदर जाधव यांनी केले आहे.

Related Stories

Kolhapur; उंदरवाडी येथे दुर्मिळ उदमांजराला जीवदान !

Abhijeet Khandekar

आयकर अधिकारी असल्याचे सांगून तोतय्याने लुटले 10 लाख

Abhijeet Khandekar

सुरुपलीचे जॅकवेल जमिनदोस्त; ३० लाखाचे नुकसान

Archana Banage

कर्नाटक काँग्रेसने मेकेदातू प्रकल्पावर काम सुरू करण्यासाठी सरकारला दिली एक महिन्याची मुदत

Archana Banage

ऐतिहासिक माणगाव परिषदेचा शताब्दी समारोप मोठ्या उत्साहात पार

Archana Banage

ट्रम्प यांना विषाचे पाकीट पाठवणाऱ्या महिलेस अटक

datta jadhav