Tarun Bharat

दहावी परीक्षेचा निकाल आज

Advertisements

प्रतिनिधी / पणजी

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (गोवा बोर्ड) मे-जून 2020 मध्ये घेतलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल आज 28 रोजी संध्याकाळी 4.30 जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना 4.30 नंतर वेबसाईटवर निकाल पहाता येईल तसेच त्याची छापील प्रत काढता येईल. नंतर दोन ते तीन दिवसात गुणपत्रिका विद्यालयात उपलब्ध होतील, असे कळविण्यात आले आहे.

या परीक्षेसाठी 19 हजार 680 विद्यार्थी बसले होते. परीक्षेच्या दरम्यानच कोरोना महामारीचे संकट उभे राहिल्यामुळे परीक्षा पुढे ढकलणे भाग पडले होते. शेवटी 21 मे पासून परीक्षा घेण्यात आल्या. परीक्षा उशिरा झाल्याने त्याचा परिणाम निकाल लांबणीवर पडला. 26 जून रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला.

Related Stories

महिलेच्या चप्पलमध्ये 15 लाखांचा ड्रग

Amit Kulkarni

फातोर्डा फॉरवर्डच्या 13 उमेदवारांचे पॅनल जाहीर

Amit Kulkarni

आत्महत्यांसारखे प्रकार झाले तर मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा निघेल, दुर्गादास कामत यांचा इशारा

GAURESH SATTARKAR

नगराध्यक्षपदाची निवड गुप्त मतदानाने होणार

Amit Kulkarni

चिनी वस्तूंवर बंदी हेच त्याच्या दादागिरीला प्रत्युत्तर

Omkar B

मडगाव-काणकोण महामार्ग दुरूस्त करण्यासाठी 1 मार्च पर्यंत मुदत

Omkar B
error: Content is protected !!