Tarun Bharat

दापोलीतून थंडी गायब, पा-यात वाढ

Advertisements

वार्ताहर / मौजेदापोली

दोन दिवसांपासून दापोलीच्या थंडीत घट होवून तापमानात वाढ झाल्याने नागरीकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. शेकोटी पेटविण्यादिवशी पंख्याचा वारा घेण्याची वेळ सध्या आली आहे.

मागील दोन ते तीन दिवस दापोलीत थंडीने दापोलीकरांना चांगलेच गारठवले होते. परंतु अचानक थंडी गायब झाल्याने गर्मीत मोठी वाढ झाली आहे. दापोलीचा कमाल तापमान 34.8 तर किमान तापमान 21.6 अंश सेल्सिअस असल्याचे दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून जारी करण्यात आले आहे. काजू, तर काही आंब्याच्या झाडांना मोहोर फुटू लागला आहे. परंतु अचानक पडलेल्या उन्हामुळे आलेला मोहोर करपून जातो की काय असा प्रश्न आता बागायतदारांना सतावत आहे.

Related Stories

मालवणच्या आपत्कालीन टीमचे जिल्हा प्रशासनाकडून कौतुक

NIKHIL_N

भूमिकेसाठी घेतलेली मेहनत आणि रंगभूमीवरील श्रद्धेमुळेच यश संपादन- बाळ पुराणिक

Ganeshprasad Gogate

लॉकडाऊन काळात 1 कोटीची दंडवसुली

Patil_p

वेदांत कंपनीतर्फे ३५ विद्यार्थिनींना सायकल वाटप

Ganeshprasad Gogate

बांबर्डेतील मायरिस्टीका जैवविविधता वारसा स्थळ घोषित

NIKHIL_N

सावंतवाडीत सहाजणच ‘क्वारंटाईन’

NIKHIL_N
error: Content is protected !!