Tarun Bharat

दापोलीत दोन कापड दुकानांना आग

Advertisements

दापोली/प्रतिनिधी

दापोली शहरातील कामगार गल्लीतील दोन कापड दुकानांना रविवारी दुपारी अचानक आग लागली. वीज प्रवाहित तारेवर माकडांनी उडी मारल्याने ही घटना घडल्याचे पहाणाऱ्यानी पत्रकारांना सांगितले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र यामुळे दापोली नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या आगीत जयवंत गोरीवले व संगीता नार्वेकर या दोन्ही दुकानदारांचे मोठे नुकसान झाले.

सदर आग लागल्यानंतर अनेकांनी दापोली नगरपंचायत मध्ये अग्निशमन बंब करिता फोन केला. मात्र दापोली नगरपंचायतीचा अग्निशमन बंब गेली कित्येक महिने नादुरुस्त असल्याने अग्निशमन बंबाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे.

Related Stories

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 30 लाखांपार

datta jadhav

चिपळुणातून होणार ‘वणवा मुक्त कोकण’चा प्रारंभ!

Patil_p

जिह्यातील 1000 सेंद्रीय शेतकऱयांना जागतिक बाजारपेठेचे दरवाजे खुले

Patil_p

राजस्थान : मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची तब्येत बिघडली, रूग्णालयात दाखल

Rohan_P

नेपाळमुळे बिहारला पूरस्थितीचा धोका

datta jadhav

आमदार देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!