Tarun Bharat

दापोलीत मोरे नगराध्यक्षा तर रखांगे उपनगराध्यक्ष

तरुण भारतचा अंदाज ठरला खरा

दापोली प्रतिनिधी

दापोली नगरपंचायतीच्या शुक्रवारी पार पडलेल्या नगराध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शिवसेनेच्या नगरसेविका ममता मोरे या नगराध्यक्ष तर राष्ट्रवादीचे नगरसेवक खालीद रखांगे हे उपनगराध्यक्ष पदी विराजमान झाले. शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार शिवानी खानविलकर यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार ममता मोरे यांनाच मतदान केले. यामुळे त्यांच्यावर कारवाईची असणारी टांगती तलवार तूर्तास दूर झाली असल्याचे बोलले जात आहे.

Related Stories

इस्लामपुरात मोटारसायकल चोरट्यास अटक

Abhijeet Khandekar

भाजपसोबत युती करा, तरच बंड मागे? शिवसेनेतील फुटीरवाद्यांची मागणी

Archana Banage

कुंभोज येथील प्रस्तावित घनकचरा प्रकल्पास नागरिकांचा तीव्र विरोध

Abhijeet Khandekar

सौर ऊर्जेचा वापर केल्यास भारत जगात अव्वल !

Abhijeet Khandekar

जोतिबाच्या पारपांरिक पूजाविधीत पडणार नाही खंड

Archana Banage

लॉकडाऊनचा फटका इस्रोलाही; 10 महत्वकांक्षी प्रकल्प रखडले

datta jadhav