Tarun Bharat

दापोलीत रानगव्याचे दर्शन

Advertisements

दापोली/ प्रतिनिधी

दापोली तालुक्यातील सारंग रोड येथील जंगल रस्त्यावर रानगव्याचे दर्शन झाले. दापोली शहरातून कळंबटकडे जाणाऱ्या रस्त्यावर सारंग रोड येथे दापोली नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक हे आपल्या वैयक्तिक कामाकरिता सारंग येथे जात होते. यावेळी त्यांना सोमवारी महाकाय रानगवा आढळून आला. त्यांनी त्याला आपल्या मोबाईलमध्ये हे चित्रबद्ध केले. हा गवा पूर्ण वाढ झालेला होता. तो सारंग रोड ओलांडून पुढच्या जंगलात निघून गेला अशी माहिती नादिरा रखांगे यांनी तरुण भारतशी बोलताना दिली. याबाबत वन विभागाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

Related Stories

रत्नागिरी जिल्ह्यात आज 37 नवे रुग्ण तर तिघांचा मृत्यू तर

Abhijeet Shinde

कर्नाटकातील फास्टर बोटी राज्याच्या हद्दीत!

Patil_p

रत्नागिरीत एसटी कर्मचाऱयांच्या संपाचा तिढा सुटला?

Patil_p

जिल्हय़ात 610 नवे कोरोनाबाधित

Patil_p

कॉफी टेस्टर म्हणून रत्नागिरीच्या सुपुत्राचे नाव सातासमुद्रापार!

Patil_p

भाजप मनुवादी सरकारकडून ओबीसांना संपवण्याचा घाट

Patil_p
error: Content is protected !!