Tarun Bharat

दापोली खोंडा येथील अपघातात 7 वर्षीय मुलगा गंभीर जखमी

टाळसुरे / वार्ताहर

दापोली शहरातील खोंडा परिसरात मंडणगडकडून दापोलीकडे येणाऱ्या बोलेरो पीक-अप गाडीने एका ७ वर्षीय मुलाला जबर धडक दिली. या अपघातात त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला मुंबई येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले. या मध्ये इब्राहिम याला कानाला व नाकाला लहान मोठ्या गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या त्याला प्राथमिक उपचारा नंतर तात्काळ मुंबई येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल संदीप गुजर करत आहेत.

Related Stories

रत्नागिरीत आजपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता

Patil_p

कोवीड -1 9 चाचण्यासाठी व्यक्तीची तीन गटात विभागणी निश्चित

Patil_p

दापोलीत झाड कोसळून 6गाडय़ांचा चक्काचूर

Patil_p

स्थानिकांना कामावर न घेतल्यास जैतापूर अणुऊर्जा कार्यालयाला टाळे

Omkar B

खेडच्या वैद्यकीय अधिकाऱयाचे निलंबन मागे

Patil_p

दोडामार्ग येथील पंचायत समिती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना न्यायाधीश वाय. पी. बावकर

NIKHIL_N