Tarun Bharat

दियागो मारडोनाला रूग्णालयातून लवकरच डिस्चार्ज

Advertisements

ब्युनोस आयरिस : अर्जेंटिनाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा फुटबॉलपटू दियागो मारडोनाला गेल्या आठवडय़ात येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्याला रूग्णालयातून घरी जाण्याची परवानगी डॉक्टराकडून लवकरच मिळणार आहे.

गेल्या आठवडय़ात प्रकृतीमधील काही समस्यामुळे मारडोनाला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

वैद्यकीय उपचारानंतर त्याच्या प्रकृतीत झपाटय़ाने सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. 1986 फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अजिंक्यपद मिळविणाऱया अर्जेंटिना संघात मारडोनाचा समावेश होता.

Related Stories

नदाल, सित्सिपस, बार्टी, केनिन दुसऱया फेरीत, अझारेंका पराभूत

Patil_p

जोकोविचला हरवून नदाल अजिंक्य

Patil_p

मुंबई इंडियन्स-सनरायजर्स हैदराबाद लढत आज

Patil_p

फुटबॉलपटू सुनील छेत्री कोरोना बाधित

Amit Kulkarni

इंग्लंडच्या पहिल्या डावात 400 धावा

Patil_p

मुश्फिकुर रहीम

Patil_p
error: Content is protected !!