Tarun Bharat

दिलासादायक बातमी : कोल्हापूरात आणखी चार रुग्ण कोरोनामुक्त

प्रतिनिधी / कोल्हापूर

कसबा बावडा येथील महिला, उचत मधील महिला आणि कंटेनरमधून प्रवास करताना सापडलेले दोन रुग्ण अशा चौघांना दिला डिस्चार्ज देण्यात आला. 4 रुग्णांवर कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर सध्या कोल्हापूरात उरले केवळ 4 कोरोनाग्रस्त आहेत. हे चार रुग्ण कनाननगर येथील तरुण, इचलकरंजी येथील 72 वर्षीय वृद्ध, रत्नागिरीहून बेंगलोरला जात असलेला तरुण आणि भुदरगड मधील एक रुग्ण अशा चौघांवर आता उपचार सुरू आहेत.

Related Stories

Kolhapur Airport : कोल्हापूर विमानतळ आजपासून नाईट लँडिंगसाठी सज्ज

Abhijeet Khandekar

नियमांचे पालन करीत महात्मा फुले जयंती साजरी

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात कोव्हॅक्सिनची पहिली लस 77 वर्षीय माजी सैनिकाला..!

Archana Banage

ढोलगरवाडीच्या ड्रग्स प्रकरणात बडे मासे गळाला लागण्याची शक्यता ?

Abhijeet Khandekar

कोल्हापूर जिल्हा बँक : शिवसेनेचा काडीमोड, जाहीर केले नवे पॅनेल

Abhijeet Khandekar

शिंदेंचा राष्ट्रवादीला दणका; ९४१ कोटींच्या कामांना स्थगिती

Abhijeet Khandekar