Tarun Bharat

दिल्लीत कोरोना बाधितांची संख्या दीड लाख पार

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीत आज दिवसभरात 1,192 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 50 हजार 652 वर पोहचली आहे. यामधील 11 हजार 366 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


दिलासादायक बाब म्हणजे आज 790 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 1 लाख  35 हजार 108 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4178 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   

Related Stories

कमर्शियल सिलिंडर 36 रुपयांनी स्वस्त

Patil_p

दोन वर्षात पाहिल्या हजारो उडत्या तबकडय़ा

Patil_p

दुती चंदचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात

datta jadhav

मुलांच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टर कफील खान बडतर्फ

Amit Kulkarni

अयोध्या रामजन्मभूमी परिसरातील शिवलिंगाचा 28 वर्षांनी रुद्राभिषेक

Patil_p

कोरोनाविरोधी लढाईत सरकार एकजुटीने कार्यरत

Patil_p
error: Content is protected !!