Tarun Bharat

दिल्लीत दिवसभरात 1404 नवे कोरोना रुग्ण; 16 मृत्यू

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीत आज दिवसभरात 1404 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 16 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 44 हजार 127 वर पोहचली आहे. यामधील 10 हजार 667 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 


शनिवारी 1130 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 1 लाख  29 हजार 362 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4098 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   


ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 11 लाख 68 हजार 295 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 5500 आरटीपीसीआर टेस्ट आणि 19,092 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. 

Related Stories

आसियानची एकात्मता भारतासाठी महत्वाची

Amit Kulkarni

तणाव सामोपचाराने सोडविण्यावर भर

Patil_p

शेतकरी संघटनांची आता पुढील संघर्षावर खलबते

Patil_p

कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी भारताकडून हालचाली सुरू

Tousif Mujawar

प.बंगालमध्ये ममता बॅनर्जी अडचणीत

Patil_p

पाकिस्तानची आगळीक खपवून घेणार नाही!

Patil_p
error: Content is protected !!